आहे माझी एक मैत्रिण खास
असतो जिचा विचार सदैव माझ्या मनात
रहात नसली जरी ती सारखी माझ्या आसपास
तरी जपून ठेवितो तिच्या स्मृती मी सदैव माझ्या हृदयात
आहे विलक्षण गोडवा तिच्या रुपात
जाणवून येईल मृदुलता तुम्हाला तिच्या बोलण्यात
अहंकाराचा लवलेश ही नसतो तिच्या वागण्यात
नेहमीच जपत असते निस्वार्थता ती आमच्या नात्यात
येउनी तिने माझ्या जीवनात
मारली आहे चैतन्याची एक नवी फुंकर
कोमेजुन गेलेल्या माझ्या या आयुष्यात
त्यामुळे बहरून आला आहे एक अमृतमय मोहर
गोड अशा माझ्या या मैत्रिणीबरोबर
वागा नेहमी आत्मियतेने
दुखवू नका कधी तिच्या मनाला
कारण तिला दुखवल्याची जाणीवच
करून देइल भविष्यात त्रास तुम्हाला
वाटलेच जर कधी तुला
आहेस एकटी तू या जीवनात
एक साद दे फक्त मला
कारण नेहमीच तत्पर असतील
कर माझे सावरायला तुला
असतो जिचा विचार सदैव माझ्या मनात
रहात नसली जरी ती सारखी माझ्या आसपास
तरी जपून ठेवितो तिच्या स्मृती मी सदैव माझ्या हृदयात
आहे विलक्षण गोडवा तिच्या रुपात
जाणवून येईल मृदुलता तुम्हाला तिच्या बोलण्यात
अहंकाराचा लवलेश ही नसतो तिच्या वागण्यात
नेहमीच जपत असते निस्वार्थता ती आमच्या नात्यात
येउनी तिने माझ्या जीवनात
मारली आहे चैतन्याची एक नवी फुंकर
कोमेजुन गेलेल्या माझ्या या आयुष्यात
त्यामुळे बहरून आला आहे एक अमृतमय मोहर
गोड अशा माझ्या या मैत्रिणीबरोबर
वागा नेहमी आत्मियतेने
दुखवू नका कधी तिच्या मनाला
कारण तिला दुखवल्याची जाणीवच
करून देइल भविष्यात त्रास तुम्हाला
वाटलेच जर कधी तुला
आहेस एकटी तू या जीवनात
एक साद दे फक्त मला
कारण नेहमीच तत्पर असतील
कर माझे सावरायला तुला
Comments
jara khul k bolo!!!
dont hide!!