एकही क्षण नाही, की तुझी आठवण नाही येत
प्रतीक्षेचा काळ लोटला, तू नाहीस येत,
श्वास घेतला मी, पण त्यात जीव नाही येत,
आठवणींचा पुर ही आटला, पण तू नाहीस येत
आठवणीच त्या, त्या काही ठरवून नाही येत,
वाईटा सोबत चांगल्याही आल्या, पण तू नाहीस येत
रोज मी चंद्र पाहतो, तो ही एक दिवस नाही येत,
रोज तो मला चिडवतो, पण तू नाहीस येत
वाट पाहू किती मी?, आता श्वास नाही मी घेत,
प्रत्येक श्वासात आठवण तुझी, पण तू नाहीस येत
अरे, चाणक्या, प्रेम असं मोजता नाही येत,
झुरलास किती ही जरी, तरी ही ती नाही येत

Comments