क्षणाचा हा आनंद.... मग विरहाचे दिस....
आसुसले नयन.... उसासले मन..... तुझाचसाठी...
उजाड माळरान..... नाहि सावली हि कोठे
मागे उभे दु:ख डोंगरा एवढे....
ये बनुनी मेघ... बरसुन जा माझ्यासाठी....
नाही कसलिच आशा.... मन झाले चिंधीचिंधी
एक अंकुर बनुनि .. तु ये माझ्या जिवनी...
सावल्या ही लांबल्या... रहिले रे घर दूर
देवुन हातहाती होवुन रे सोबत.... मला घेवुन जा
आज रात काळोखी.... चांदण्या नसे आकाशी
बनुनि रे चांद .... हो तु रात पुनवेची
मन मयुर हि नाचेना.... रित रित रे जीवन
होवुने वसंत... फ़ुलव रे मनबाग
जाईल रे शिशीर ..... येता तु धावत....
तुझ्या येण्याने रे ... मोहरेल हि काया
स्वप्नं मिलनाचे .. आपुल्या होईल साकार
जे विसावले.. तुझ्या-माझ्या पापण्यांत!
आसुसले नयन.... उसासले मन..... तुझाचसाठी...
उजाड माळरान..... नाहि सावली हि कोठे
मागे उभे दु:ख डोंगरा एवढे....
ये बनुनी मेघ... बरसुन जा माझ्यासाठी....
नाही कसलिच आशा.... मन झाले चिंधीचिंधी
एक अंकुर बनुनि .. तु ये माझ्या जिवनी...
सावल्या ही लांबल्या... रहिले रे घर दूर
देवुन हातहाती होवुन रे सोबत.... मला घेवुन जा
आज रात काळोखी.... चांदण्या नसे आकाशी
बनुनि रे चांद .... हो तु रात पुनवेची
मन मयुर हि नाचेना.... रित रित रे जीवन
होवुने वसंत... फ़ुलव रे मनबाग
जाईल रे शिशीर ..... येता तु धावत....
तुझ्या येण्याने रे ... मोहरेल हि काया
स्वप्नं मिलनाचे .. आपुल्या होईल साकार
जे विसावले.. तुझ्या-माझ्या पापण्यांत!
Comments