प्रेम आहे तुझ्यावर
कलतय ना तुला....
तरी का असा
झुरवतोय तू मला...
स्पर्श तुझा हवा आहे
सांगू कसा तुला कसे
प्रेमात तुझ्या वेडे आहे...
कलवु तुला कसे..
बेभान होवून
प्रतीत तुझ्या
अखंड बुडून...
तरु दे मला.....
या कालजाच्या यातना
तुला ही कलू दे...
हवाय तुझा सहवास
सोबत मला राहू दे...
पूरे आता तुझा भास
खरा खुरा समोर ये..
साठवून ठेवावा हा क्षण
असा कही घडू दे.
ताबा माझ्या मना वरचा
संपूर्ण सुटू दे.
डोळ्यांनी बोल नी..
डोळ्यांनी ऐकून घे...
आज मी पूर्णपने तुझी...
हे जरा पटवून दे...
Comments